Home Technology Mobile Phones POCO X5 Pro 5G: मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करणारा फोन.

POCO X5 Pro 5G: मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करणारा फोन.

Poco X5 Pro 5G launched in India, full details & price

poco phone backside

Poco X4 Pro चा उत्तराधिकारी Poco X5 Pro 5G ची भारतात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या 5G फोनची किंमत आकर्षक असून २०,००० रुपयांच्या किंमतीच्या श्रेणीमध्ये असलेली बहुतेक वैशिष्ट्ये त्यात आहेत. या फोनमध्ये डॉल्बी व्हिजन, स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट, 67W फास्ट चार्जर, स्टिरिओ स्पीकर इत्यादी वैशिष्ट्यांसह AMOLED डिस्प्ले सुद्धा आहे. कंपनीने या फोनसोबत पुढील दोन वर्षे Android OS अद्यतन आणि तीन वर्षे सुरक्षा अद्यतने देण्याचे जाहीर केले आहे. Poco X5 Pro स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांचा येथे एक द्रुत दृष्टीक्षेप आहे.

Poco X मालिकेतील हा आतापर्यंतचा सर्वात हलका, सर्वात पातळ स्मार्टफोन आहे तसेच MIUI 14 सह येणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे.

फोन विवरण (phone specification)

मॉडेल क्र.
सादर Launched ६ फेब्रुवारी २०२३
किंमत रू २२,९९९ (८ फेब्रु. २०२३ रोजी)
6.67″108 MP6/8 GB5000mAh
क्षमता / Performance
प्रोसेसर ProcessorSnapdragon 778G (Octa Core)
रॅम RAM6 / 8 GB
अंतर्गत साठवण Int Storage128 / 256 GB
बॅटरी 67W जलद भारित 5000mAh
प्रणाली OS अँड्रॉइड १२ MIUI 14
कॅमेरा / Camera
पार्श्व कॅमेरा Back Camera108 MP + 8 MP + 2 MP
दर्शनी कॅमेरा Front Camera 16 MP
Flashपार्श्व कॅमेरा करिता
चलचित्र video 4k 30 fps / FHD 120 fps
दळण वळण / Commun.
बॅण्ड 2G / 3G / 4G / 5G
सिमNano 5G/4G + Nano 5G/4G
ब्लु टूथ 5.1, A2DP
एनएफसी (NFC)उपलब्ध नाही
दिशा प्रणाली GPS, GLONASS, GALILEO
ऑडिओ जॅक ३.५ मी.मि.
यूएसबीType-C 2.0 / ओटीजी
इन्फ्रारेड/Infraredउपलब्ध आहे
वैशिष्ट्ये / Features
संवेदक (Sensors)Fingerprint, Face unlock, Light sensor
Proximity, Accelerometer, Gyroscope
रेडिओ नाही
आकारमान / Build
आकार / Size162.91 x 76.03 x 7.9 mm
वजन 181 gram
बांधणीGlass front, plastic back, plastic frame
रंग POCO Yellow, Horizon Blue, Astral Black
दृश्यपटल / Display
आकार / Size6.67 Inches
प्रकार / TypeAmoled / Full HD / Gorilla Glass 5
Refresh Rate120 Hz
Resolution1080 x 2400 pixels / 395 PPI

वरील माहिती वेगवेगळ्या स्रोतांद्वारे जमा करून सादर केली आहे. यात फेरफार असू शकतो. नेमक्या माहितीसाठी संबंधित कंपनीचे संकेतस्थळ पाहावे.

Exit mobile version