फोन चार्जिंगच्या या ५ चुका टाळा बॅटरी चे आयुष्य वाढवा 

फोन चार्जिंग करताना कंपनीने दिलेल्या चार्जरचाच वापर करा. तातडीचे असेल तेंव्हाच अन्य चार्जर वापरा

दीर्घकाळ पॉवर बँक चा उपयोग करू नका. कमी क्षमतेचा विद्युत प्रवाह बॅटरी चे नुकसान करतो

२०% च्या खाली व ८०% च्या वर चार्ज करू नका. अतिशय कमी व जास्त मर्यादेला चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होते

चार्जिंग करताना फोन कमी तापमानात राहील याची काळजी घ्या. उन्हात वा उष्णतेच्या जवळ चार्ज करणे टाळा

दृश्यपटल वेळ कमीत कमी ठेवा. अ‍ॅप सूचना मर्यादित ठेवा. बॅटरी सेव्हर पर्यायाचा वापर करा

अँड्रॉइड फोन मधील जागा मोकळी करण्याचे ६ उपाय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा