TechnologyMobile PhonesVivo 27 Pro: विवो २७ प्रो मोबाईलची तांत्रिक माहिती...

Vivo 27 Pro: विवो २७ प्रो मोबाईलची तांत्रिक माहिती व किंमत

Vivo 27 Pro: Specifications and price in India

-

- Advertisment -spot_img

जबरदस्त वैशिष्ट्ये असलेला विवो २७ प्रो फोन छायाचित्रणाची आवड असलेल्या ग्राहकांना नक्कीच भुरळ पाडेल. Vivo ने गेल्या वर्षी सादर केलेल्या Vivo V25 मालिकेचे उत्तराधिकारी म्हणून Vivo V27 आणि Vivo V27 Pro मोबाईल फोन भारतात सादर केले आहेत. दोन्ही फोन Funtouch OS 13 या मोबाईल प्रणालीवर चालतात, जी Android 13 वर आधारित आहे. हे फोन MediaTek च्या उच्च श्रेणीतील प्रोसेसरने सुसज्ज आहेत. मागील काचेचे पॅनेल आहेत जे रंग बदलतात. ते 120Hz रिफ्रेश रेटसह 3D वक्र स्क्रीन वैशिष्ट्यीकृत करतात आणि याव्यतिरिक्त, दोन्ही मॉडेल ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येतात. 27 Pro फक्त 7.36 मिमी जाड आहे आणि वजन फक्त 182g आहे,

भारतीयांची विवाहातील फोटो काढण्याची हौस लक्षात घेऊन यामध्ये खास वेडिंग स्टाइल पोर्ट्रेटमध्ये उबदार, पेस्टल शेड्स तसेच सोनेरी आणि गुलाबी टोनचे मिश्रण असलेला फोटो फिल्टर जोडलेला आहे. या फोन कॅमेरामध्ये 50 MP Sony IMX766V लेन्स आहे तसेच रात्रीच्या वेळी पोर्ट्रेट फोटो काढण्यासाठी Aura Light वैशिष्ट्य आणले आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार 66W चार्जिंग मुळे फक्त १९ मिनिटांत ५० % पर्यंत फोन चार्ज होतो.

फोन विवरण (phone specification)

मॉडेल क्र. Vivo 27 Pro
सादर Launched १ मार्च २०२३
किंमत रू ३७,९९९ पासून पुढे (१ मार्च २०२३ रोजी)
6.78″50 MP8/12 GB4600mAh
क्षमता / Performance
प्रोसेसर ProcessorMediaTek Dimensity 8200
रॅम RAM8/12 GB
अंतर्गत साठवण Int Storage128/256 GB
बॅटरी 4600mAh / 66W जलद भारित
प्रणाली OS फनटच १३ (अँड्रॉइड १३ समकक्ष)
कॅमेरा / Camera
पार्श्व कॅमेरा Back Camera50 MP + 8 MP Wide Angle + 2 MP Macro
दर्शनी कॅमेरा Front Camera 50 MP AF
Flashमागील कॅमेरा करिता
Video / चलचित्र Vlog, Night Vision, Stabilization
दळण वळण / Commun.
बॅण्ड २जी / ३जी / ४जी / ५ जी
सिम२ सिम नॅनो + नॅनो
ब्लु टूथ 5.3
एनएफसी (NFC)उपलब्ध नाही
दिशा प्रणाली Navic, GPS, GLONASS, GALILEO
ऑडिओ जॅक ३.५ मी.मि.
यूएसबीType-C / ओटीजी आहे
वैशिष्ट्ये / Features
संवेदक (Sensors)Fingerprint, Ambient light, E-compass
Proximity, Accelerometer, Gyroscope
रेडिओ एफएम
आकारमान / Build
आकार / Size164.1 74.87.4 mm
वजन 182 ग्राम
बांधणीकाच (मागील बाजू )
रंग नोबेल ब्लॅक व मॅजिक ब्लु
दृश्यपटल / Display
आकार / Size6.78 Inches
प्रकार / TypeAmoled
Refresh Rate90 Hz
Resolution2400×1080 (FHD+)
किरणोत्सर्ग / SAR Valueमूल्य
डोक्यापाशी Head1.22 W/kg
शरीराजवळ Body0.89 W/kg

वरील माहिती वेगवेगळ्या स्रोतांद्वारे जमा करून सादर केली आहे. यात फेरफार असू शकतो. नेमक्या माहितीसाठी संबंधित कंपनीचे संकेतस्थळ पाहावे.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you