TechnologyMobile PhonesSamsung Galaxy F23 5G किंमत व कामगिरी जबरदस्त!

Samsung Galaxy F23 5G किंमत व कामगिरी जबरदस्त!

Samsung Galaxy F23 5G mobile phone specifications

-

- Advertisment -spot_img

Samsung Galaxy F23 5G

Samsung Galaxy F23 5G हा प्रभावशाली वैशिष्‍ट्ये आणि 5G क्षमतेसह सादर केलेला मध्यम श्रेणीतील एक जबरदस्त स्मार्टफोन आहे. फोनची सुरेख रचना , प्रखर TFT दृश्यपटल आणि बहुविध लेन्ससह चांगली कॅमेरा सिस्टम ही मुख्य वैशिष्ट्ये आहेत. यातील Snapdragon प्रोसेसर आणि पुरेशा रॅममुळे याचे कार्यप्रदर्शन सहज व जलद आहे.

Galaxy F23 5G मध्ये पॉवर कूल तंत्रज्ञान आहे ज्यामुळे फोन दीर्घकाळ वापरला तरी गरम होत नाही. यातील नवीन व्हॉईस फोकस वैशिष्ट्य सभोवतालचा आवाज कमी करून रिसीव्हर्सचा आवाज वाढवते जेणेकरुन गोंगाटातही तुम्हाला सुस्पष्ट ऐकू येते. तुम्ही जिथे जाल तिथे कनेक्ट राहण्यासाठी या फोनमध्ये ऑटो डेटा स्विच तंत्रज्ञान सादर केले आहे ज्यामुळे तुमचे प्राथमिक सिम नेटवर्क नसलेल्या क्षेत्रामध्ये देखील तुमच्या दुय्यम सिम वरून
कॉल आणि डेटा वापरू शकता

Galaxy F23 5G मध्ये गेमिंग, स्ट्रीमिंगसाठी व्हर्च्युअल रॅम म्हणून अंतर्गत स्टोरेजचा वापर केला जातो जो 12GB पर्यंत वाढवता येतो. बॅटरीचे आयुष्य चांगले असून ती जलद विद्युत भारित होते. हा फोन Android च्या नवीनतम आवृत्तीवर चालतो आणि वापरकर्ता इंटरफेस अंतर्ज्ञानी आणि वापरकर्ता-अनुकूल आहे. एकंदरीत, सॅमसंग गॅलेक्सी F23 5G हा १५ हजार रुपयांच्या श्रेणीच्या आसपास एक उत्तम पर्याय आहे.

फोन विवरण (phone specification)

मॉडेल क्र. SM-E236BLBHINS
सादर Launched ८ मार्च २०२२
किंमत रू १६,९९९ (३० जाने २३ रोजी)
6.6″50 MP4/6 GB5000mAh
क्षमता / Performance
प्रोसेसर ProcessorSnapdragon 750G Octa Core
रॅम RAM4/6 GB
अंतर्गत साठवण Int Storage128 GB
बाह्य साठवण Ext StorageMicroSD (Up to 1TB)
बॅटरी २५W जलद भारित
प्रणाली OS अँड्रॉइड १२ (१३ अद्यतन सक्षम) OneUI 4.1
कॅमेरा / Camera
पार्श्व कॅमेरा Back Camera50 MP + 8 MP + 2 MP
दर्शनी कॅमेरा Front Camera 8 MP
Flashपार्श्व कॅमेरा करिता
चलचित्र video UHD 4K (3840 x 2160)@30fps
दळण वळण / Commun.
बॅण्ड 4G / 5G (12 Bands support)
सिमNano SIM + Nano SIM + MicroSD
ब्लु टूथ ५.०
एनएफसी (NFC)उपलब्ध
दिशा प्रणाली A-GPS, GLONASS, GALILEO
ऑडिओ जॅक ३.५ मी.मि. स्टिरिओ
यूएसबीType-C 2.0 / ओटीजी
वैशिष्ट्ये / Features
संवेदक (Sensors)Side Fingerprint, Face Unlock, Accelerometer, Gyro, Proximity, Geomagnetic
रेडिओ एफएम
आकारमान / Build
आकार / SizeH 165.5 x W 77.0 x D 8.4 mm
वजन 198 gram
बांधणीSturdy Plastic
रंग कॉपर ब्लश, फॉरेस्ट ग्रीन, ऍक्वा ब्लू
दृश्यपटल / Display
आकार / Size6.6 Inches
प्रकार / TypeTFT / Gorilla Glass 5
Refresh Rate120 Hz
Resolution1080 x 2408 (FHD+) / 401 PPI

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you