MSRTC Shivai electric bus

मार्चमध्ये नव्या शिवाई ई-बस मुंबई-पुणे मार्गावर धावणार

विजेवर धावणाऱ्या ७५ नव्या शिवाई बस गाड्या मार्च मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या MSRTC ताफ्यात समाविष्ट होणार आहेत.