NewsPoco M5 भारतात सादर! किंमत व वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Poco M5 भारतात सादर! किंमत व वैशिष्ट्ये जाणून घ्या.

-

- Advertisment -spot_img

POCO ने भारतीय बाजारात POCO M5 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल 4GB RAM आणि 64GB स्टोरेज ची किंमत 12,499 रुपये आहे, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज प्रकारातील फोनची किंमत 14,499 रुपये आहे.

MediaTek Helio G99 प्रोसेसरद्वारे समर्थित, नवीन M5 स्मार्टफोन 50MP तीन कॅमेरा सेट सह आणि 5000mAh बॅटरीच्या क्षमतेसोबत येतो. याची ‘प्रिमियम-लेदर-सारखी’ डिझाइन फोनचे मुख्य व आकर्षक वैशिष्ट्य आहे. यलो, आइसी ब्लू आणि पॉवर ब्लॅक या तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये सदर फोन उपलब्ध आहे.

फोनची विक्री 13 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवरून सुरू होईल. ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टारचे मोफत १ वर्षाचे सदस्यत्व आणि 6 महिन्यांचे मोफत स्क्रीन संरक्षण देखील मिळेल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलचा एक भाग म्हणून ICICI आणि Axis बँक कार्डधारकांसाठी मर्यादित कालावधीच्या ऑफरसह रु. १५०० ची सवलत देऊ केली आहे.

फोन विवरण (phone specification)

मॉडेल क्र. Poco M5
सादर Launched ५ सप्टेंबर २०२२
किंमत रू १२,४९९ व पुढे
६.५८”५० MP४/६ GB५००० mAh
क्षमता / Performance
प्रोसेसर ProcessorMediaTek Helio G99 Octa-core
गती व साठवण RAM Storage ४GB+६४GB व ६GB+१२८GB
बॅटरी Li-Po 5000 mAh, 18W जलद भारित
प्रणाली OS अँड्रॉइड १२, MIUI 13
कॅमेरा / Camera
पार्श्व कॅमेरा Back Camera५० MP + २ MP wide + २ MP macro
दर्शनी कॅमेरा Front Camera ८ MP, f/२.२ wide
Flashपार्श्व कॅमेरा करिता
चलचित्र video १०८० @ ३० fps
विशेष Panorama, HDR, Portrait Mode
दळण वळण / Commun.
बॅण्ड २जी / ३जी / ४जी
सिम२ सिम Nano + Nano
ब्लु टूथ ५.३, A2DP LE
एनएफसी (NFC)उपलब्ध
दिशा प्रणाली A-GPS, GLONASS, GALILEO, BDS
ऑडिओ जॅक ३.५ मी.मि.
यूएसबी२.० Type-C / ओटीजी
वैशिष्ट्ये / Features
संवेदक (Sensors)IR Blaster, Accelerometer, Proximity, Fingerprint, compass
रेडिओ एफएम
आकारमान / Build
आकार / Size164 x 76.1 x 8.9 mm
वजन २०१ gram
बांधणीGlass front, Plastic back
रंग यलो, आइसी ब्लू आणि पॉवर ब्लॅक
दृश्यपटल / Display
आकार / Size६.५८ इंच
प्रकार / TypeIPS LCD / Gorilla Glass 3
Refresh Rate90 Hz
Resolution2408×1080

वरील माहिती वेगवेगळ्या स्रोतांद्वारे जमा केली आहे. या माहितीमध्ये त्रुटी असू शकते. अधिकृत माहितीसाठी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

ताज्या पोस्ट

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.
- Advertisement -spot_imgspot_img

EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक तपासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे लाभ काय आहेत व खात्यामधील पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या!

प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारख्या ५ गोष्टी.

रामायणातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या भगवान रामाला हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या महान अवतारांपैकी एक मानले जाते. त्यांचे जीवन जगभरातील...

नक्की वाचा

- Advertisement -spot_imgspot_img

हे पण तुम्हाला आवडेलRELATED
Recommended to you