mobile in hand telegram ap

टेलिग्रामची ५ नवीन वैशिष्ट्ये: चॅट चे भाषांतर, प्रोफाइल फोटो मेकर व बरेच काही

टेलिग्रामने संदेशांचे भाषांतर, प्रोफाइल पिक्चर मेकर, इमोजी श्रेणी आणि भरपूर नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे.
whatsapp logo shot

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच सुरु होणार उपगटांची सुविधा

मोठ्या समूहामध्ये लहान संख्येचे उपगट तयार करता येतील असे WhatsApp Communities नावाचे नवे वैशिष्ट्य चाचणी वापरकर्त्यांसाठी सादर
google maps on car dashboarf

आता Google Maps सांगणार तुमच्या प्रवासमार्गावरील टोल चा दर

लांब पल्ल्याच्या प्रवासात गुगल चा नकाशा म्हणजेच Google Maps हा एक हुकमी मार्गदर्शक बनला आहे. जवळचा रस्ता दाखविण्यापासून ते त्या रस्त्यावरील रहदारीमुळे लागणारा संभाव्य वेळ सुद्धा या अ‍ॅपमध्ये आपण पाहू…
mobile photo album

गुगल फोटोज वापरा, फोनमधील जागा वाचवा, छायाचित्रं संस्मरणीय बनवा!

कितीही जास्त जागा असलेला फोन घेतला तरी छायाचित्रांच्या वाढत्या संख्येमुळे त्यातील जागा लवकरच भरून जाते. या समस्येवर गुगल फोटोज हा नामी उपाय आहे.
whatsapp logo shot

व्हॉट्सअ‍ॅपवर ध्वनी संदेशासाठी ६ नवी वैशिष्ट्ये. व्हॉइस मेसेज पाठविण्याआधी ऐकता येणार!

टंकन (टायपिंग) करण्याचा कंटाळा म्हणा किंवा पुरेश्या साक्षरतेच्या अभावी टंकन करणे जमत नसल्याने अलीकडच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप वरील ध्वनी संदेश सोपे व सोयीचे माध्यम झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप वरून दररोज ७ अब्जाहून…
mobile phone space

अँड्रॉइड फोन मधील जागा मोकळी करण्याचे ६ उपाय

स्मार्टफोन वापरताना नेहमी जाणवणारी समस्या म्हणजे अपुरी पडणारी जागा. तुम्ही कितीही जास्त स्पेस असलेला मोबाईल फोन घ्या पण कधी ना कधी या समस्येला तुम्हाला सामोरे जावेच लागते. या अपुऱ्या पडणाऱ्या…
whatsapp web

आता एकाच वेळी पाच उपकरणांवर WhatsApp वापरता येणार

WhatsApp ने त्याच्या सर्व वापरकर्त्यांसाठी बहुप्रतीक्षित मल्टी-डिव्हाइस सपोर्ट म्हणजेच बहू उपकरण वैशिष्ट्य लागू करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत व्हाट्सअप वेब या सुविधेद्वारे मोबाईल फोन वरील व्हाट्सअप खाते डेस्कटॉप किंवा लॅपटॉप…
माझी ट्रेन कुठे आहे आणि कधी येणार या प्रश्नांची उत्तरं देणारे ॲप

माझी ट्रेन कुठे आहे आणि कधी येणार या प्रश्नांची उत्तरं देणारे ॲप

तुम्ही जर वरचेवर लांब पल्ल्याच्या ट्रेन ने प्रवास करत असाल तर Where  Is My Train हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये असायलाच हवे. यात अगदी तिकीट बुक करण्यापासून ते ट्रेनची सद्यस्थिती…