गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या अफवा व चर्चांना अखेर विराम देत ट्विटरने ते एडिट बटणावर काम करत असल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. यामुळे ट्विटर वापरकर्त्यांना लवकरच पोस्ट केल्यानंतर त्या ट्विट मध्ये…
एक काळ असा होता की तरुण पिढी फेसबुकवर अक्षरशः पडून असायची. पण काळ बदलला तशी नव्या पिढीची समाज माध्यमं सुद्धा बदलली. आता फेसबुकवर मुख्यतः मध्यमवयीन, प्रौढ व जेष्ठ नागरिकांचा वावर…
समाजमाध्यमांचा गर्दीमध्ये लिंक्डइन हा असा मंच आहे जो अनेकांकडून बरेचदा दुर्लक्षित राहून जातो. व्यावसायिक व सामाजिक नेटवर्किंगसाठी लिंक्डइन हे एकअग्रणी ऑनलाइन माध्यम आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात वा नोकरीच्या कार्यक्षेत्रात नवे…
२८ ऑक्टोबर २०२१ रोजी आघाडीची समाजमाध्यम कंपनी फेसबुक ने स्वतःचे नाव बदलून मेटा असे नवे नाव धारण केले. लक्षात घ्या, फेसबुक या समाजमाध्यम मंचाचे नाव तेच राहिले आहे पण त्याची…
जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी गुगल Google ने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सार्वजनिक जीवनातील प्रसिद्ध व्यक्तींना मदत करण्यासाठी 'हॅरॅसमेंट मॅनेजर' नावाचे एक ओपन-सोर्स अँटी-हॅरॅसमेंट टूल सादर केले आहे. गुगलच्या जिगसॉ युनिटने…