News

मार्चमध्ये नव्या शिवाई ई-बस मुंबई-पुणे मार्गावर धावणार

विजेवर धावणाऱ्या ७५ नव्या शिवाई बस गाड्या मार्च मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या MSRTC ताफ्यात समाविष्ट होणार आहेत.

ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गुगलचा नवीन चॅटबॉट BARD येणार.

सुंदर पिचाई यांनी Google येत्या काही आठवड्यात BARD हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित Chatbot उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले.

ChatGPT चा प्रतिस्पर्धी येणार, Google ने केली $300 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

गुगलने ओपनएआयच्या माजी संशोधकांनी स्थापन केलेल्या AI फर्ममध्ये $300 दशलक्ष गुंतवणूक केली आहे.

गायीच्या शेणापासून CNG बनविणार, मारुती सुझुकीचा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत करार.

सुझुकी ने CNG गाड्यांनामध्ये इंधन म्हणून शेणापासून तयार सीएनजी चा वापर करण्याची घोषणा केली आहे.

मुलांनी गॅझेटचे गुलाम होऊ नये यासाठी पंतप्रधानांच्या सूचना: तंत्रज्ञान उपवास, घरांमध्ये टेक-फ्री झोन

"तुमच्या गॅझेटला तुमच्यापेक्षा हुशार समजू नका" असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ऑनलाइन गेम आणि सोशल मीडियाचे व्यसन टाळावे, ज्यामुळे लक्ष विचलित...

WhatsApp कम्युनिटी कशी तयार कराल? काय आहेत नियम व वैशिष्ट्ये?

जर तुम्ही अनेक व्हाट्सअप समूहांमध्ये प्रशासक असाल तर Community वैशिष्ट्य तुम्हाला नक्कीच सोयीचे आहे.

झूम व गुगल मीट ला आव्हान देण्यासाठी WhatsApp ची दोन नवी वैशिष्ट्ये येणार !

WhatsApp चे कॉल लिंक्स हे नवे वैशिष्ट्य येणार. सोबतच व्हिडिओ कॉल मध्ये ३२ सदस्य जोडता येणार.

आता YouTube Shorts द्वारे कमावता येतील पैसे.

Google ने आता YouTube वरील Shorts निर्माणकर्त्यांना जाहिरातीद्वारे पैसे कमावण्याची संधी देण्याची घोषणा केली आहे.

Latest news

२२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राममंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी २२ जानेवारीला या १० गोष्टी नक्की करा.
- Advertisement -spot_imgspot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन व कार्य

वंचित समाजाच्या विकासासाठी संघर्ष करून त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अल्प परिचय

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Must read

- Advertisement -spot_imgspot_img

You might also likeRELATED
Recommended to you

इस्रो अंतराळ पर्यटन प्रकल्प २०३० पर्यंत कार्यान्वित होणार

भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रो २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन *Space Tourism) सफर करण्याची योजना आखत आहे.

आता ओला सुरु करणार १० मिनिटांमध्ये खाद्यपदार्थांच्या वितरणाची सेवा

झटपट वितरणाची सध्या अनेक कंपन्यांना भुरळ पडली आहे. झोमॅटोने गेल्या महिन्यात १० मिनिटांमध्ये खाद्यपदार्थ...

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.