new twitter logo doge meme

New Twitter Logo: ट्विटरवर आता पक्ष्याऐवजी कुत्र्याचा लोगो

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो ऐवजी New Twitter Logo शिबा इनू डोज या क्रिप्टोकरन्सीचा लोगो लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
MSRTC Shivai electric bus

मार्चमध्ये नव्या शिवाई ई-बस मुंबई-पुणे मार्गावर धावणार

विजेवर धावणाऱ्या ७५ नव्या शिवाई बस गाड्या मार्च मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या MSRTC ताफ्यात समाविष्ट होणार आहेत.
Google AI

ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गुगलचा नवीन चॅटबॉट BARD येणार.

सुंदर पिचाई यांनी Google येत्या काही आठवड्यात BARD हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित Chatbot उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले.