नव्या आयपीओ करिता सेबीचा कठोर पवित्रा: ओयो सहित ६ कंपन्यांचे अर्ज परत पाठविले

नव्या आयपीओ करिता सेबीचा कठोर पवित्रा: ओयो सहित ६ कंपन्यांचे अर्ज परत पाठविले

सेबीने ओयो हॉटेल्स चालविणारी कंपनी Oravel Stays सह अर्धा डझन कंपन्यांची IPO कागदपत्रे (DRHP) पूर्ततेसाठी परत केली आहेत.
fuel dispenser

गायीच्या शेणापासून CNG बनविणार, मारुती सुझुकीचा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत करार.

सुझुकी ने CNG गाड्यांनामध्ये इंधन म्हणून शेणापासून तयार सीएनजी चा वापर करण्याची घोषणा केली आहे.
electric vehicle charging

विजेवरील वाहनांमधील आग लागण्याच्या समस्येवर उपाय शोधल्याचा भारतीय स्टार्टअपचा दावा

ओला इलेक्ट्रिकच्या दोन माजी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या स्टार्टअपने देशभरातील इलेक्ट्रिक वाहन (EV) आगीच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी उपाय शोधल्याचा दावा केला आहे. विजेरी वाहन म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) ची सध्या चलती…
ola dash

आता ओला सुरु करणार १० मिनिटांमध्ये खाद्यपदार्थांच्या वितरणाची सेवा

झटपट वितरणाची सध्या अनेक कंपन्यांना भुरळ पडली आहे. झोमॅटोने गेल्या महिन्यात १० मिनिटांमध्ये खाद्यपदार्थ वितरण करण्याची योजना आखल्यानंतर, प्रसिद्ध टॅक्सी सेवा कंपनी ओला ने सुद्धा या व्यवसायात उतरण्याची तयारी केली…
flipkart health plus logo

औषधांच्या ऑनलाईन खरेदीसाठी फ्लिपकार्टतर्फे Flipkart Health+ अ‍ॅप सादर

ई कॉमर्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी फ्लिपकार्ट आता आरोग्य सेवा क्षेत्रात उतरली आहे. कंपनीने Flipkart Health+ या नावाने एक स्वतंत्र अ‍ॅप सादर केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून देशभरातील २० हजार पिन…
ola electric scooter

५ मिनिटांत बॅटरी चार्ज होणार. StoreDot कंपनीमध्ये ओला इलेक्ट्रिकची गुंतवणूक

भारतातील आघाडीची विद्युत वाहन (EV) उत्पादक कंपनी Ola Electric ने इस्राईल स्थित जलद चार्जिंग बॅटरींमध्ये अग्रणी असलेल्या StoreDot कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे ओला ला स्टोअरडॉट कंपनीचे अवघ्या पाच…
navi tech logo

सचिन बन्सल यांची नवी टेक्नॉलॉजीज IPO द्वारे ३३५० कोटी रुपयांचा निधी उभारणार. 

फ्लिपकार्ट या सुप्रसिद्ध इ कॉमर्स कंपनीचे आद्य संस्थापक सचिन बन्सल यांचे नवे स्टार्टअप नवी टेक्नॉलॉजीज ने रोखे बाजाराची नियंत्रक सेबी कडे प्रारंभिक भाग विक्री (IPO) द्वारे ३३५० कोटी रुपयांच्या निधी…
रिलायन्स जिओ लवकरच उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा देणार

रिलायन्स जिओ लवकरच उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा देणार

भारतातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनी Jio Platforms ने जर्मन उपग्रह प्रदाता SES सोबत Jio Space Technology नावाचा एक संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. याचा उद्देश भारतात उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून…