the psychology of money book cover

पैशाचे मानसशास्त्र The Psychology Of Money पुस्तकातील १० महत्त्वाच्या गोष्टी

मॉर्गन हाऊसल यांच्या "द सायकोलॉजी ऑफ मनी" या पुस्तकात लोक आर्थिक व्यवस्थापन करताना बरेचदा चुका का करतात याचा शोध या घेतला आहे.